प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आस्थापना, जमिनबाब- 1, जमिनबाब-2, आवक-जावक, फौजदारी, प्रशासन-1, प्रशासन-2
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार हक्कनोंद, वसूली, एमआरईजीएस
तहसिलदार 3 पुरवठा पुरवठा निरिक्षण अधिकारी पुरवठा विषयक बाबी
तहसिलदार 4 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी
तहसिलदार 5 संगायो संगायो नायब तहसिलदार सर्व योजनांचे लाभार्थी

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 अलिबाग 1 अलिबाग चेंढरे, अलिबाग
2 बेलकडे बेलकडे, कुरुळ, आक्षी
3 नागाव नागाव, बागमळा
4 ढवर ढवर, सहाण, पाल्हे, नवेदरबेली
5 वेश्वी वेश्वी, वाडगांव, गोंधळपाड, नेहुली, निगडे
6 वरसोली वरसोली
2 चौल 1 चौल उ चौल उ. भाग
2 चौल द चौल द. भाग
3 रेवदंडा रेवदंडा, आगरकोट
4 वरंडे वरंडे, देवघर, सुरई, वनवली, पाझर, डावाळे, मांडवे त. बामणगांव
5 बामणगाव बामणगाव, गोठी, भादाणे, काविर, वढाव
6 खानाव खानाव, वढावबुद्रुक, उसर, वेल्हवली, भेरसे
3 चरी 1 चरी चरी, कोपर, खोपणेखार, रायंदे, आंबेघर, गावखार, कांडविरा, गोपचरी, लक्ष्मीप्रसाद शिवसंध, कुरकुंडी, कोलेटेंभी
2 पेझारी पेझारी, नाडाचा कोठा, दिवलांग, आंबेपुर, वाघोडे, नागझरी, सागरगड, नवखार त. रायंदे
3 शहापुर शहापुर, धेरंड
4 परहुर परहुर, तळवडे, गोठेघर, जांभुळपाडा,परहुरपाडा, भिसराई, पाळंबे, गाण त. परहुर
5 खंडाळे खंडाळे, रुळे, सागांव, कार्ले, पवेळे, काळोशी, तळवली त. खंडाळे
6 कामार्ले कामार्ले, वाघोली, लेभी, खिडकी, बेलघर, सुतारपाडा, वाघोळीवाडी, लोणकोठा, भायमळा, गण त. श्रीगांव
4 रामराज 1 रामराज रामराज, राजेवाडी, भोनंग, मालाडे, ताजपुर, महान
2 चिंचोटी चिंचोटी, बापळे, देवतळई, वासखार, दिवीपारंगी, फणसापुर त. उमटे
3 बोरघर बोरघर, उमटे, भिलजी, मोंरोंडे मोरखोल
4 बेलोशी बेलोशी, महाजने, वळवली
5 सुडकोली सुडकोली, कुदे, तळवली त. नवखार त. उमटे
6 मल्याण मल्यण, वावे, कुणे, धोटवडे, आंदोशी
5 सारळ 1 सारळ सारळ, फुफादेवीपाडा, रेवस, म्हात्रोळी, कावाडे, बेलपाडा, विर्तसारळ
2 आवास आवास, सुरेखार
3 घोकवडे धोकवडे, कोळगांव, सासवणे, नवेदर कोळगांव
4 मिळकतखार बोडणी, येलवणे, कोप्राली, मिळकतखार, मांडवे त. झिराड, रांजणखार डवाली
5 पेढांबे पेढांबे, मांडवखार, फोफेरी, नारंगी, चिचवली, सातघर, वाघ्रण, खारपेढांबे
6 रांजणखार रांजणखार, माणकुळे, रामकोटा, नारंगीखार, बहिरीचा पाडा
7 हाशिवरे हाशिवरे, वैजाळी, सोनकोठा
6 किहीम 1 किहीम किहीम, बामणसुरे
2 झिराड झिराड, आगरसुरे, सातिर्जे, देवतळई
3 वायशेत वायशेत, वायशेत, गुंजीस, बोरीस, भाल, नवेदर नवगांव
4 थळ थळ, खंदेरी
5 मापगाव मापगाव, मुनवली, बहिरोळे, बेलवली, मुशेत, कनकेश्वर, सोगांव
6 बामणोली बामणोली, लोणारे, भुते, मुळे, मान त. झिराड
7 पोयनाड 1 पोयनाड पोयनाड, तळबंद, तळाणीखार, भाकरवड, भांगरदादाजी
2 शाहबाज शहाबाज, वालवडे, घसवड, जुईबापुजी
3 श्रीगाव श्रीगाव, मेढेखार, कालवड, देहेनकोनी, मोंडवीरा, धुळवडखार
4 कुसंबळे कुसंबळे, काचळी, पिटकीरी, खातविरा, हेमनगर, गवळी कोठा
5 रावेत रावेत, रुईशेत भोमोली, वाघविरा, कोपरी, जळशी, चिखली,जुईगवळी
6 कुर्डुस कुर्डुस, सांबरी, आवेटी, दुर्गदर्या, बिडवागळे, सिमादेवी, फणसापुर, नवखार त. श्रीगांव
7 ताडवागळे ताडवागळे, वडवली, कोळघर, तळाशेत, बोपोली, दळवी खरोशी

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 शहापुर 30 1 सारळ 59 सारळ सारळ, म्हात्रोळी, फुफादेवीपाडा, दत्तपाडा
रांजणखार डावली रांजणखार डावली
रेवस रेवस, कावाडे, बेलपाडा
शिरवली हाशिवरे
वैजाळी वैजाळी
माणकुळे माणकुळे, बहिरीचा पाडा, नारंगी खार, सोनकोठा, रामकोठा
2 शहापुर 60 शहापुर शहापुर, धेरंड
नारंगी नारंगी
चिंचवली चिंचवली, रांजणखार, मांडवखार, फोफेरी
पेढांबे पेढांबे, सातघर, केतकीचा मळा
वाघ्रण वाघ्रण, खारपेढांबे
कुरकुंडी कोलटेंभी कुरकुंडी कोलटेंभी, रायंदे, नवखार, लक्ष्मीप्रसाद
खिडकी खिडकी, लेभी, वाघोली, गाण तर्फे श्रीगाण, शिवसंघ
चरी चरी, कोपर, गोपचरी, खोपणेखार, ताडाचा कोठा, कांडविरा
2 कुर्डुस 31 3 आंबेपुर 61 आंबेपुर आंबेपुर, भंगारदादाजी
पोयनाड पोयनाड, नवेनगर, तळाणीखार
वाघोडे वाघोडे, नागझरी, नवखार तर्फे रायंदे, आंबेघर
पेझारी पेझारी, दिवलांग
शहाबाज शहाबाज, वालवडे, घसवड, धुवाडखार, जुईबापुजी, तळबंद
4 कुर्डुस 62 कुर्डुस कुर्डुस, कोपरी, रुईशेत भोमाली, बिडवागळे, सांबरी, आवेटी, दुर्गदर्या, नवखार तर्फे श्रीगांव, फणसापुर, सिमादेवी
ताडवागळे ताडवागळे, कोळघर, दळवी खरोशी, बोपोली, तळाशेत, वडवली
श्रीगांव श्रीगांव, कालवड, मांडविरा, देहनकोनी, मेढेखार, भाकरवड
कुसुंबळे कुसुंबळे, रावेत, चिखली, जुईगवळी, वाघविरा, जळशी, हेमनगर, पिटकीरी, खातविरा, काचळी, गवळी कोठा
3 मापगांव 32 5 आवास 63 आवास आवास, सुरेखार
मिळकतखार मिळकतखार, येलवणे, बागदांडा
कोप्रोली कोप्रोली, विर्तसारळ, बोडणी
सासवणे सासवणे, नवेदर कोळगांव, कोळगांव
धोकवडे धोकवडे, मांडवे तर्फे झिराड
6 मापगांव 64 मापगांव मापगांव, बेलवली, बहिरोळे, मुशेत, मुनवली, सोगांव, कनकेश्वर
झिराड झिराड, देवतळई, झिराड पाडा
आगरसुरे आगरसुरे, नांदाईपाडा
किहीम किहीम, बामणसुरे, चोंढी, कामत
सातिर्जे सातिर्जे
बोरीस बोरीस, गुंजिस
4 थळ 33 7 थळ 65 थळ थळ, वायशेत, तुडाळ, भाल, खंदेरी, लोणारे
नवेदर नवगांव नवेदर नवगांव
8 वरसोली 66 वरसोली वरसोली
मान तर्फे झिराड मान तर्फे झिराड, बामणोली, कार्ले
मुळे मुळे
परहुर परहुर, तळवडे, गोठेघर, भिसराई, पालांबे, जांभुळपाडा, परहुर पाडा
कामार्ले कामार्ले, सुतारपाडा, वाघोली नविन, लोणकोठा, बेलखार, गाण तर्फे परहुर, भायमळा, लोणघर
5 चेंढरे 34 9 चेंढरे 67 चेंढरे चेंढरे
कुरुळ कुरुळ
बेलकडे बेलकडे
10 खंडाळे 68 खंडाळे खंडाळे, सागांव, तळवली तर्फे खंडाळे, पवेळे, रुळे, काळोशी, नेहुली, सागरगड
वेश्वी वेश्वी, गोंधळपाडा
वाडगांव वाडगांव, निगडे
ढवर ढवर, ढवरपाडा, नवेदरबेली
आक्षी आक्षी
6 चौल 35 11 रेवदंडा 69 रेवदंडा रेवदंडा, आगरकोट
नागांव नागांव, बागमळा, पाल्हे, डावाळे, मांडवे तर्फे बामणगांव
12 चौल 70 चौल चौल, पाझर
वरंडे वरंडे, आंदोशी, देवघर, सुरई
7 बेलोशी 36 13 बेलोशी 71 बेलोशी बेलोशी, वावे, वळवली, मल्याण, घोटवडे, महाजने
खानांव खानांव, भेरसे, वेल्हवली, कुणे, उसर, भादाणे, वनवली
बामणगांव बामणगांव, गोठी, वढाव खुर्द, वढाव बुद्रुक
काविर काविर
सहाण सहाण
14 रामराज 72 रामराज रामराज, महान, राजेवाडी, ताजपुर, मालाडे
चिंचोटी चिंचोटी, बापळे, फणसापुर तर्फे उमटे, वासखार, दिवीपारंगी, देवतळई तर्फे उमटे
बोरघर बोरघर, उमटे, मोरोंडे, मोरखोल, भिलजी
सूडकोली सुडकोली, भोनंग, तळवली तर्फे उमटे, कुदे, नवखार तर्फे उमटे