तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष १८.३८ ते २४
रेखांक्ष ७२.५२ ते ४८
सरासरी तापमान अधिकतम ४०.४°c
न्यूनतम १६.१°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान २००० मि.मि.
क्षेत्रफळ ५०० चौ.कि.मी.

 

लोकसंख्या एकूण २,३६,१६७
पुरुष : १,१९,२५४ स्त्रीया : १,१६,९१
ग्रामीण लोकसंख्या : १,९४,४८४ शहरी लोकसंख्या : ४१,६८३
साक्षरता एकूण ५०.२० %
पुरुष : ५३.८५ % स्त्रीया : ४६.१५ %

 

भौगोलिक क्षेत्र ४८-८९९-९९ हेक्टर
लागवडलायक जमीन २५१६५.४५ हेक्टर
वनाखालील जमीन २८८५-३०-४७ हेक्टर
औद्योगिक क्षेत्र निरंक निरंक
प्रमुख उद्योग शेती मासेमारी

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव २४ - रायगड
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव    १९२ विधानसभा मतदार संघ
महसूल मंडळाची संख्या
तलाठी सजांची संख्या ४४
गावांची संख्या २२१
ग्रामपंचायतींची संख्या ६२
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या ०१
महानगरपालिकांची संख्या ०००
जिल्हा परिषदा गटांची संख्या ०७
पंचायत समिती गणांची संख्या १४
पोलीस स्टेशनची संख्या ०४
पोलीस आऊटपोस्टची संख्या ०१

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ०५
ग्रामीण रुग्णालयांची संख्या ०१
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या ०१
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : १४५ खाजगी : ५९
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : ० खाजगी : ३०२
महाविद्यालयांची संख्या शासकीय : ० खाजगी : ४
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : १ खाजगी : निरंक
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या शासकीय : निरंक खाजगी : निरंक
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या शासकीय : निरंक खाजगी : 1
आश्रम शाळांची संख्या

 

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
तिनवीरा ०.२०९ द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी
उमटे ०.७५४ द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी
श्रीगाव ०.८३ द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी