प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आवक जावक, प्रशासन, आस्थापना, फौजदारी, जमिनबाब
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार वसुली, हक्कनोंद, एमआरईजीएस, पुरवठा
तहसिलदार 3 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी (लोकसभा/विधानसभा)
तहसिलदार 4 संगायो संगायो नायब तहसिलदार संगायो शाखेतील सर्व योजनांची कामे

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 म्हसळा 1 म्हसळा म्हसळा, खारगांव खु, खारगांव बु, सकलप, सावर, सुरई
2 देवघर देवघर, चिखलप, देवघर कोंड, भेक-याचा कोंड, ढोरजे, सरवर, घोणसे, चिरगांव
3 निगडी निगडी, कुडतुडी, पाभरे, चिंचोडे, कांदळवाडा, दगडघूम
4 वरवटणे वरवटणे, रेवळी, गणेशनगर, आगरवाडा, तोंडसूरे, पेंडाबे, बनोटी, साळविंडे
5 मेंदडी मेंदडी, मेंदडीकोंड, खानलोशी, गोंडघर, खरसई
6 वारळ वारळ, काळसूरी, तुरुंबाडी, रोहीनी, आडीठाकूर
7 केल्‍टे केल्‍टे, पानवे, रुद्रवट, नेवरुळ, जांभूळ, घूम
2 खामगांव 8 खामगांव खामगांव, ताम्‍हाणे शिर्के, सोनघर, वाघाव, लेप, गौळवाडी, नवदर∕कृष्‍णनगर
9 वावे वावे, लिपणी, मरीयमखार, महम्‍मद खानीखार, कणघर
10 पांगळोली पांगळोली, कुडगांव, सांगवड, तोराडी, बंडवाडी
11 आंबेत आंबेत, फळसप, संदेरी, गडदाव, विचारेवाडी
12 कोंझरी कोंझरी, तळवडे, कोळे, आडीमहाड खाडी
13 भाबट भापट, रातिवणे, कोलवट, कोकबल, पाणदरे, ठाकरोली, ताम्‍हाणे कंरबे
14 पाष्‍टी पाष्‍टी, देहेण, खरवते, वरानाट, वांगणी, मांदाटणे, मोरवणे

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 पाभरे 52 1 मेंदडी 103 रोहिणी रोहिणी, आडीठाकूर
तुरुंबाडी तुरुंबाडी
काळसूरी काळसूरी
गोंडघर गोंडघर, खानलोशी
वारळ वारळ
मेंदडी मेंदडी, मेंदडी कोंड
खरसई खरसई
रेवळी (रेवळी+ गणेशनगर) रेवळी, गणेशनगर, बनोटी
वरवटणे वरवटणे, पेढांबे, आगरवाडा
तोंडसूरे तोंडसूरे
2 पाभरे 104 कांदळवाडा कांदळवाडा
निगडी निगडी, दगडघूम
पाभरे पाभरे, चिचौडे
घोणसे घोणसे
खारगांव बु. खारगांव बु., सुरई
देवघर देवघर, देवघर कोंड, ढोरजे, कुडतुडी
चिखलप चिखलप, सरवर, देहेन
भेक-याचा कोंड भेक-याचा कोंड, चिरगाव
कोळवट कोळवट, ताम्हाणे करंबे, भाबट, रातिवणे
ठाकरोली ठाकरोली, कोकबळ, सांगवड
2 म्हसळा 53 3 म्हसळा 105 जाभूळ जाभूळ
साळविंडे साळविंडे
म्हसळा म्हसळा, सावर
खारगाव बु खारगाव बु., सकलप
नेवरुळ नेवरुळ
केल्टे केल्टे, पानवे
घूम घूम, रुद्रवट
कोळे कोळे, कोंझरी, तळवडे
तोराडी तोराडी, बंडवाडी
आडी महाड खाडी आडी महाड खाडी
4 आंबेत 106 मांदाटणे मांदाटणे, पाष्टी, पाणदरे, मोरवणे, वरणाट, खरवते
कणघर कणघर
लेप लेप, वाघाव, वांगणी
खामगाव खामगाव, सोनघर, ताम्हाणे शिर्के, गौळवाडी, कृष्णनगर
कुडगाव कुडगाव
पांगळोली पांगळोली
वावे वावे, लिपणी, मर्यामखार, महमद खानिखार
फळसप फळसप
संदेरी संदेरी, गडदाव
आंबेत आंबेत, विचारेवाडी

 

नगरपंचायतीमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 म्हसळा 2 १. म्हसळा २. सावर