तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष १८’ ते ५९ उ
रेखांक्ष ७३’ ते १ पु
सरासरी तापमान अधिकतम ३८°c
न्यूनतम १८°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान १९०० ते २००० मि.मि.
क्षेत्रफळ ५७९.०० चौ.कि.मी.

 

लोकसंख्या एकूण ७५०२३६
पुरुष : ३९७२२८ स्त्रीया : ३५३००८
ग्रामीण लोकसंख्या : शहरी लोकसंख्या :
साक्षरता एकूण ८५.०५%
पुरुष : ८७.२५% स्त्रीया : ७६.३५%

 

भौगोलिक क्षेत्र २८२५६ हेक्टर
लागवडलायक जमीन १२३२० हेक्टर
वनाखालील जमीन ९९८१-९१-५६ हेक्टर
औद्योगिक क्षेत्र १) तळोजे ८६३.१८ हेक्टर २) पाताळगंगा ३७९.४१ हेक्टर
प्रमुख उद्योग भात-शेती

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव ३३ मावळ
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव    १) १८८ पनवेल
२) १९० उरण
महसूल मंडळाची संख्या
तलाठी सजांची संख्या ३६
गावांची संख्या १७८
ग्रामपंचायतींची संख्या ९२
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या
महानगरपालिकांची संख्या 000
जिल्हा परिषदा गटांची संख्या १०
पंचायत समिती गणांची संख्या २०
पोलीस स्टेशनची संख्या ८ (शहर, तालुका, रसायनी, तळोजे, खारघर, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर)
पोलीस आऊटपोस्टची संख्या

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या (आपटा, आजिवली, वावंजे, नेरे, गव्हाण)
ग्रामीण रुग्णालयांची संख्या पनवेल
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : २६४ खाजगी : २७६
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : ० खाजगी : ४८(अनुदानित)+७५(विनाअनुदानित)
महाविद्यालयांची संख्या शासकीय : ० खाजगी : २
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : १ खाजगी : ०
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या शासकीय : १ खाजगी : निरंक
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या शासकीय : ० खाजगी : १
आश्रम शाळांची संख्या 3 (वाकडी,चिखले,साई)

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 घोट नदी ४२ किमी
2 गाढी नदी ३६ किमी

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 गाढेश्वर (देहरंग) २.१ द ल घ मी पिण्याकरिता

 

राष्ट्रीय महामार्ग अ.क्र. राष्ट्रीय महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग NH १७ १६ किमी

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मुंबई - पुणे - शिरूर क्र.४ ५४ किमी
2 मुंबई - पंढरपूर क्र.७० ६८ किमी

 

रेल्वे अ.क्र. विभागाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
कोकण रेल्वे १८ किमी
मुंबई - पुणे (via पनवेल) १८ किमी