पर्यटन

धार्मिक स्थळे
विरुपाक्ष मंदिर
tour विरुपाक्ष महादेवाचे मंदिर खूप पूर्वीचे असुन ते कै. बाळाजी कृष्ण बापट यांनी बांधलेले आहे.
पर्यटन स्थळे
गाढेश्वर धरण
tour पनवेल तालुक्यात असलेल्या धरणांपैकी गाढेश्वर धरण हे पाणीपुरवठयाचे एक प्रमुख स्त्रोत असुन एकूण जल साठयापैकी 20 टक्के पाणी हे पनवेल शहरास पुरविण्यांणत येते. सदरचे ठिकाण हे पनवेल शहरापासुन 16 कि.मी. अतंरावर असुन हे ठिकाण इच्छुक व नवख्या गिर्यारोहकांकरीता उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणुन संबोधण्यांत येते. येथील हिरवळ तसेच विवीध प्रकारचे पक्षी येणा-या पर्यटकांचे मन मोहून टाकतात.
पांडवकडा धबधबा (खारघर)
tour पनवेल तालुक्यामध्ये खारघर हा विभाग पाहता सदर भागास तळोजे पर्यंत डोंगरभाग लाभला आहे. या डोंगरभागातून पावसाळयात पांडवकडा हे जवळपास 107 मि. उंची असुन येथे इतर ठिकाणाहून मोठया प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते.