प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आवक जावक, प्रशासन, आस्थापना, फौजदारी, जमिनबाब
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार वसुली, जमिनबाब., हक्कनोंद, एमआरईजीएस, संगायोशाखा, प्रशासन-1, प्रशासन-2, कुळ कायदा बाबी, पुरवठ विषयक बाबी
तहसिलदार 3 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी (लोकसभा/विधानसभा)

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 पेण 1 पेण पेण
2 कांदळे कांदळे, कांदळेपाडा, उचेडे, वडगांव, मळेघर, रोडे
3 बोरगांव बोरगांव, आधरणे, विराणी, सापोली, पिंपळगांव, शेणे
4 गडब काराव, माचेळा, खारघाट, चिर्बी, खारदेवळी, खारकारावी
5 खारपाले पाले, खारपाले, खारढोंबी, केळंबी, खारजांभेळा, म्हैीसबाड, जुईहब्बाभस खाणी
6 जिर्णे जिर्णे, महालमि’या डोंगर,पाचगणी
2 हमरापूर 7 हमरापूर हमरापूर, चिंचघर, खारसापोली, शितोळे, रामराज, नगदीसापोली, खार दुतर्फा सापोली, तरणखोप
8 दादर दादर
9 सोनखार सोनखार, खारदुतर्फा बोर्ली, वरेडी, उर्णोली
10 जोहे जोहे, कोपर, कळवे, डोलवीदबाबा, गोविर्ले, डावरे, हनुमानपाडा, तांबडशेत
11 जिते जिते, जुईखुर्द, जुईबुद्रुक, डुबेज, तुर्खूल, नवखार, बोर्ली, खरोशी, खारनांदई
12 दुष्मी दुष्मीर, रावे, खारसीमादेवी, कोलीसीमादेवी, खारकोशीम, खारपाडा
3 वाशी 13 वाशी वाशी, ओढांगी, बोरी, सरेभाग
14 वढाव वढाव, दिव, नारवेल, मोठेभाल, बेनवले, विठ्ठलवाडी, मोठे वढाव, लाखोले, कान्हो बा, बहिरामकोटक
15 बोर्झे बोर्झे, कणे, काळेश्री
16 वडखळ वडखळ, वावे, डोलवी, कोळवे
17 शिर्की शिर्की, शिर्कीचाळ, बेणेघाट, मसदखुर्द, मसदबुद्रुक, मसदबेडी, बोर्वे, शिंगणवट
18 उंबर्डे उंबर्डे, कोप्रोली, अंतोरे, पाटणोली, धोंडपाडा
4 कासू 19 कासू कासु, सालिंदे, बुर्डी, पाटणीपांडापूर
20 पाबळ पाबळ, कोंढवी, जांभोशी, उसर, कुरनाड, कळद
21 आमटेम आमटेम, निगडे, धाऊलपाडा, कालई, ओवळी, तळेखार, कासुरघुंगटवाडी
22 कोलेटी कोलेटी, खारकोलेटी, कार्ली, वरप, रेवोली
23 बेणसे बेणसे, कुहिरे, झोतीररपाडा, तरशेत, शेतजुई
24 शिहू शिहू, आटीवली, गांधे, चोळे, मुंढाणी, जांभुळटेप
5 कामार्ली 25 कामार्ली कामार्ली, आंबेघर, मांगरुळ, धावटे, सावरसई, पानेड, वाक्रुळ
26 गागोदे बुद्रुक गागोदे बुद्रुक, गागोदे खुर्द, करंबेळी, शेडाशी, आघई
27 वरसई वरसई, मोहिली ईनाम, मोहिली खालसा, घोटे, आष्टे , वाशिवली
28 धामणी धामणी, वरवणे, तिलोरे, नाणेगांव, हेटवणे, तळवली, कुरमुरली
29 वळक वळक, मुंगोशी, बेलवडे बुद्रुक, बेलवडे खुर्द, दवणसर, आंबिवली, बळवली (भोरकसवाडी)
30 निधवली निधवली, दुरशेत, निफाड, जावळी, पाडले, करोडी

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 उसरोली 38 1 उसरोली 75 उसरोली उसरोली, वाळवटी, आदाड, खारदोडकुले, खारीकवाडा, खारदोडकुले
काशिद काशिद, सर्वे
भोईघर भोईघर, बारशिव, टेभोंर्डे
मांडला मांडला, तळवळी, महाळुंगे खु., अबिटघर
बोर्ली बोर्ली, सुरई, कोलमांडला
2 उसरोली 38 2 उसरोली 76 वळके वळके, ताडगांव, शिरगांव, सातिर्डे, येसदे
कोर्लई कोर्लई
साळाव साळाव, निडी
मिठेखार मिठेखार, चेहेर, आमली
काकळघर काकळघर, महाळुंगे बु., पारगाण, वांदेली
चोरढे चोरढे, सावरोली
तळेखार तळेखार, तळे, करंबेली
3 राजपुरी 39 3 नांदगांव 77 वावडुंगी वावडुंगी, महालोर, सायगांव
तेलवडे तेलवडे
विहुर विहुर, मोरे
वेळास्ते वेळास्ते, वावे
मजगांव मजगांव, सुपेगांव, आरावघर
नांदगाव नांदगांव, दांड तर्फे नांदगांव, सरणे, आडी
4 राजपुरी 39 4 राजपुरी 78 सावली सावली, खामदे, मिठागर, उसडी, टोकेखार
आगरदांडा आगरदांडा, खारशेत, हाफिजखार, नांदले
राजपुरी राजपुरी, डोंगरी
एकदरा एकदरा
आंबोली आंबोली, खतिबखार, तिसले, उंडरगांव, जोसरांजण
शिघ्रे शिघ्रे, वाणदे, नागशेत

 

नगरपालिकेमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपालिकेचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 पेण 1 पेण