तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष 18˚-40' N
रेखांक्ष 73˚-05' E
सरासरी तापमान अधिकतम 33° c
न्यूनतम 23°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2777 मि.मि.
क्षेत्रफळ 49,998 हेक्टर

 

लोकसंख्या एकूण 195454
पुरुष : 99570 स्त्रीया : 95884
ग्रामीण लोकसंख्या : 157602 शहरी लोकसंख्या : 37852
साक्षरता एकूण 69.17 %
पुरुष : 59.99 % स्त्रीया : 62.83 %

 

भौगोलिक क्षेत्र 49,998 हेक्टर
लागवडलायक जमीन 24,853 हेक्टर
वनाखालील जमीन 14,059 हेक्टर
औद्योगिक क्षेत्र 193.33.8 हेक्टर
प्रमुख उद्योग 1) मिठागरे 2) गणपती मुर्ती कारखाने

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 32 रायगड
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव     191 पेण
महसूल मंडळाची संख्या 5
तलाठी सजांची संख्या 30
गावांची संख्या 171
ग्रामपंचायतींची संख्या 64(1 ग्रामदान मंडळ – गागोदे बुद्रूक)
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या 1
महानगरपालिकांची संख्या 000
जिल्हा परिषदा गटांची संख्या 5
पंचायत समिती गणांची संख्या 10
पोलीस स्टेशनची संख्या 3( पेण, वडखळ, दादर सागरी पोलीस ठाणे )
पोलीस आऊटपोस्टची संख्या 1 (वरसई)

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या 4 गडब, जिते, वाशी, कामार्ली,
ग्रामीण रुग्णालयांची संख्या निरंक
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या 1
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : 240 खाजगी : निरंक
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : 47 खाजगी : निरंक
महाविद्यालयांची संख्या शासकीय : 2 खाजगी : निरंक
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : 1 खाजगी : निरंक
अभियांत्रीकी विद्यालयाची संख्याप शासकीय : 1 खाजगी : निरंक
आश्रमशाळा संख्याय 4 वरसई, वाक्रुळ. सावरसई. वरप

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 बाळगंगा नदी
2 भोगावती नदी

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 हेटवणे 147.498 द.ल.घ.मी. शेती, पिण्याचे पाणी
2 शहापाडा 32.50द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी
3 आंबेघर 20 द.ल.घ.मी. शेती

 

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 पेण खोपोली राज्य मार्ग SH87 13 किमी

 

राष्ट्रीय महामार्ग अ.क्र. राष्ट्रीय महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मुंबई-गोवा राष्ट्री य महामार्ग क्र.66 32 किमी

 

रेल्वेप अ.क्र. रेल्वेप महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 कोकण रेल्वे 32 कि.मी. (खारपाडा ते कोलेटी) ( स्थानक- जिते, हमरापुर, पेण, कासू )