प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आवक जावक, प्रशासन, आस्थापना, फौजदारी, जमिनबाब
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार वसुली, हक्कनोंद, एमआरईजीएस, पुरवठा
तहसिलदार 3 महसूल पुरवठा निरिक्षक अधिकारी पुरवठा विषयक बाबी, (अन्नधान्य/ केरोसीन वाटप व नियंत्रण)
तहसिलदार 4 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी (लोकसभा/विधानसभा)
तहसिलदार 5 संगायो संगायो नायब तहसिलदार संगायो शाखेतील सर्व योजनांची कामे

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 श्रीवर्धन 1 श्रीवर्धन श्रीवर्धन, आराठी
2 गालसुरे गालसुरे, साखरी, बापवन, कांडणे, जावेळे
3 मारळ मारळ, देवघर, कुरवडे, काळींजे
4 निगडी निगडी, गौळवाडी, निवळे, सायगांव
5 बागमांडले बागमांडले, कोलमांडले अ, कोलमांडले ब, कारीवणे, दांडा
6 वावे त श्रीवर्धन वावे त श्रीवर्धन, वडशेत, धारवली, सारखरोणे, गाणी, कोडे त श्रीवर्धन
2 वाळवटी 7 वाळवटी वाळवटी, वाळवटी खु, पुनिर
8 चिखलप चिखलप, शिरवणे, खेर्डी, हुनरवेली
9 कोंडीवली कोंडीवली, खारगाव, शेखाडी
10 भरडाली भरडाली, मेघरे, बापवली, मामवळी, गुळधे
11 जसवली जसवली, रानवली, भोस्ते, भट्टीचामाळ, वडघर, पागलोली
12 नागलोली नागलोली, बोर्ले, देवखोल, वावे पंचतन, वाकळघर
3 बोर्लीपंचतन, कापोली, शिस्ते, कोढेपंचतन 13 बोर्लीपंचतन बोर्लीपंचतन, कापोली, शिस्ते, कोढेपंचतन
14 दिवेआगर दिवेआगर, भरडखोल
15 वडवली वडवली, खारशेत, भावे, मुळवेळास, वेळास, आगर, कुडकी
16 दांडगुरी सजा दांडगुरी सजा, कार्ले, खुजारे, आसुफ, वांजळे
17 सर्वे सर्वे, आदगाव, नानवली, मणेरी, कुणबीवाडी
18 दिघी दिघी, कारलास, कुडगांव, हरवित

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 बोर्लीपंचतन 1 1 बोर्लीपंचतन 1 शेखाडी शेखाडी
2 भरखोल भरखोल
3 कार्ले कार्ले
4 दिवेआगर दिवेआगर
5 शिस्ते शिस्ते, कापोली
6 बोर्ली पंचतन बोर्ली पंचतन, कोंढे पंचतन
7 वांजळे वांजळे
8 खुजारे खुजारे
2 2 दिघी 9 वडवली वडवली, खारशेत, भावे
10 वेळास वेळास, वेळास आगर
11 आदगांव आदगांव, कुणबीवाडी
12 सर्वे सर्वे
13 दिघी दिघी, नानवली, मणेरी, करलास
14 कुडागाव कुडागाव
15 हरवित हरवित
16 कुडकी कुडकी
2 बागमांडले 3 3 बागमांडले 17 कारीवणे कारीवणे
18 कोलमांडले कोलमांडले अ, कोलमांडले ब
19 बागमांडले बागमांडले
20 हरेश्वडर हरेश्वडर
21 मारळ मारळ
22 दांडा दांडा
23 काळींजे काळींजे, कुरवडे
24 गालसुरे गालसुरे, बापवन, कांडणे
25 सायगांव सायगांव
26 निगडी निगडी
27 गौळवाडी गौळवाडी, साखरी, निवळे
28 वडघर वडघर, पांगळोली
29 गाणी गाणी, कोंढे त श्रीवर्धन
30 वावे त श्रीवर्धन वावे त श्रीवर्धन, वडशेत वावे, जावेळे
31 साखरोणे साखरोणे, धारवली
32 आराठी आराठी
4 वाळवटी 33 वाळवटी वाळवटी
34 खारगाव वाळवटी खु, खारगांव
35 वाकळघर कोंडीवली, वाकळघर
36 दांडगुरी आसुफ, दांडगुरी
37 नागलोली वावे पंचतन, नागलोली
38 गुळधे बोर्ले, देवखोल, धनगर मलई, गुळधे
39 मेघरे मामवली, बापवली, मेघरे
40 चिखलप भरडोली, चिखलप
41 रानवली हुनरवेल, शिरवणे, पुनीर, रानवली
42 जसवली जसवली
43 भोस्ते भोस्ते
44 खेर्डी खेर्डी, भटटीचामाळ

 

नगरपंचायतीमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 श्रीवर्धन श्रीवर्धन