प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार सर्व दंडधीकारीय कामे, सर्व कुळमुख्त्यारपत्रे व प्रतिज्ञापत्रे, आस्थापना, .भुसंपादन, जमीनबाब, ग्रामपंचायत निवडणुका, आवक जावकए गौनिज प्रकरणे, अभिलेख कक्ष,सर्व न्यायलयीन प्रकरणे, कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती,पाणीपुरवठा, इत्यादी संकलनावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे व तहसिलदार यांचे अनुपस्थितीत कामकाज करणे.
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार जिल्हा परिषद , पंचायत समिती व, करमणूक कर व हक्क नोंद, शासकीय वसुली, कुळ्वाहिवाट, प्रशासन, पाणीटंचाई, पुरवठाविषयक कामे,, सर्व प्रकारच्या सभा विविध दौरे, लोकशाही दिन, अंतर्गत लेखा, महालेखा, राजस्व अभियान सातबारा संगणीकरन, कृषी गणना, इतर सर्व निवडणुका, सर्व प्रकारचे दाखले इत्यादि कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
तहसिलदार 3 पुरवठा पुरवठा निरिक्षण अधिकारी पुरवठा विषयक बाबी,(अन्न धान्यन/केरोसीन वाटप व नियंत्रण)
तहसिलदार 4 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी (लोकसभा/विधानसभा)
तहसिलदार 5 संगायो संगायो नायब तहसिलदार सर्व सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचे लाभार्थी
तहसिलदार 6 कुळवहीवाट उपलेखापाल कुळवहीवाट संबधीचे कामकाज
तहसिलदार 7 मग्रारोहया मग्रारोहयो अ. का. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत कामकाज

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 पाली 1 पाली पाली,बुरमाळी, झाप. दापोडे, घेरासरसगड, आंबोले
2 चिवे चिवे, मजरे, उसाळे, भिलपाडा, रासळ, वावेतर्फे, हवेली, भेरव
3 आसरे आसरे, नवघर, कासारवाडी, धोंडीवली, तिवरे, वांद्रोशी, कान्हीवली, भालगुल, पेडली
4 उध्दर उध्दर, खवली, वाफेघर, विंडसई, करंजघर, पिलोसरी
5 राबगांव राबगांव, कुंभारशेत, उन्हेरे खुर्द, बलाप, चिखलगाव, उन्हेरे बु.
2 जांभुळपाडा 1 जांभुळपाडा जांभुळपाडा, कानसळ, हेदवली, हरनेरी, करचुंडे, कळंब, मुळशी
2 पडघवली पडघवली, परळी, नेरे, नाणोसे, ढोकशेत, हातोंड, गोंदाव
3 दहीगाव दहीगाव, आंवढे, आमणारी, चंदरगाव, खांडपोली
4 वाघोशी वाघोशी, कुंभारशेत, कवेले, ताडगाव, महागाव, पडसरे
5 माणगाव बु. माणगाव बु., माणगाव खु, वासुंडे, फल्याण, भेलीव, वावे तर्फे आसरे, पावसाळवाडी, घोटवडे
3 आतोणे 1 आतोणे आतोणे, कळंबोशी, कोशिंबळे, नेणवली, खडसांबळे, नागशेत
2 नांदगाव नांदगाव, दिघेवाडी, गोंडाळे, बल्हे, पिंपळोली, नागाव, गोमाशी, पोटलज बु., पोटलज खु.
3 सिध्देश्वर सिध्देश्वर, पुई, खांडसई, अडुळसे, भार्जे
4 नाडसुर नाडसुर, धोंडसे, घेरासुधागड, पाच्छापुर, दर्यागाव
5 आपटवणे आपटवणे, भावशेत, आंबिवली, शिळोशी, मढाळी, सिध्देश्वर खु, उसर, वावळोली

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 जांभुळपाडा 20 1 परळी 39 परळी परळी, पडघवली, नेरे, ढोकशेत, नाणोसे
हातोंड हातोंड, गोंदाव
चंदरगाव चंदरगाव
महागाव महागाव, पडसरे
खांडपोली खांडपोली
ताडगाव ताडगाव
उध्द्र खवली उध्द्र खवली, वाफेघर, करंजघ्र, विंडसई, पिलोसरी
चिखलगावं चिखलगावं, उन्हेरे बु.
घोटवडे घोटवडे
2 जांभुळपाडा 40 जांभुळपाडा जांभुळपाडा, हेदवली, हरनेरी, करचुंडे
माणगाव बु. माणगाव बु., भेलीव, माणगाव खु., वावे त. , आसरे, वासुंडे, फल्याण, पावसाळवाडी
कळंब कळंब, मुळशी
नवघर नवघर, आसरे, धोंडीवली, कासारवाडी
तिवरे तिवरे, पेडली, कानसळ, कान्हिवली, वांद्रोशी, भालगुल
वाघोशी वाघोशी, भैरव, आंवढे, कुंभारघर, कवेले
दहीगाव दहीगाव, आमणेाली
चिवे चिवे, उसाळे, म. , भुळपाडा, भिलपाडा
2 पाली 21 3 पाली 41 कुंभारशेत कुंभारशेत, बलाप, उन्हेरे खु.
पाली पाली, घेरासरसगड, झाप, बुरमाळी, दापोडे
राबगाव राबगाव
शिळोशी शिळोशी, उसर, मढाळी, सिध्देश्वर खु.
भार्जे भार्जे, आंबिवली
आपटवणे आपटवणे, भावशेत
4 नाडसुर 42 नांदगाव नांदगाव, गोंडाळे, दिघेवाडी, बल्हे
आतोणे आतोणे, कळंबोशी, कोशिंबळे
नागशेत नागशेत
नेणवली नेणवली, खडसांबळे, पिंपळाली, नागावं
पाच्छापुर पाच्छापुर, पोटलज बु., पोटलज खु., दर्यागावं
अडुळसे अडुळसे
सिध्देश्वर बु. सिध्देश्वर बु., वावळोली्, पुई, खांडसंई
रासळ रासळ, वावे त. हवेली, आंबोले
नाडसुर नाडसुर, धोंडसे, घेरासुधागड
गोमाशी गोमाशी

 

नगरपंचायतीमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 निरंक - -