तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष 18' ते 32'N
रेखांक्ष 73' ते 13'E
सरासरी तापमान अधिकतम 40°c
न्यूनतम 18°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान 3300 ते 3600 मि.मि.
क्षेत्रफळ 46 चौ.कि.मी.

 

लोकसंख्या एकूण ६२३८०
पुरुष : 31553 स्त्रीया : 30827
ग्रामीण लोकसंख्या : 52204 शहरी लोकसंख्या : 9176
साक्षरता एकूण ६०.८६%
पुरुष : 67.84% स्त्रीया : 53.72%

 

भौगोलिक क्षेत्र ४६२८४.०७ हेक्टर
लागवडलायक जमीन ८८१७.९९ हेक्टर
वनाखालील जमीन १२६५७.७१ हेक्टर
प्रमुख उद्योग शेती

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 32 रायगड
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव     १९१ पेण
महसूल मंडळाची संख्या 3 पाली, जांभुळपाडा, आतोणे
तलाठी सजांची संख्या 15
गावांची संख्या 100
ग्रामपंचायतींची संख्या 34
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या 00
जिल्हा परिषदा गटांची संख्या 2 पाली, जांभुळपाडा
पंचायत समिती गणांची संख्या 4 पाली, जांभुळपाडा, परळी, नाडसुर
पोलीस स्टेशनची संख्या 1 पाली
पोलीस आऊटपोस्टची संख्या 1 जांभुळपाडा

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या 3 पाली, जांभुळपाडा, खवली
ग्रामीण रुग्णालयांची संख्या 1 पाली
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : 164 खाजगी : 3
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : - निरंक खाजगी : 17
महाविद्यालयांची संख्या शासकीय : - निरंक खाजगी : 5
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : 1 खाजगी : - निरंक
आश्रम शाळांची संख्या 5 वावलोळी, चिवे, पडसरे, पेडली, चंदरगाव

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 अंबा नदी २८ कि. मी.

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 घोटावडे २.७७ द ल घ मी शेती / पिण्याचे पाणी
2 ढोकशेत २.६३ द ल घ मी शेती / पिण्याचे पाणी
3 वेळे २.८२ द ल घ मी शेती / पिण्याचे पाणी
4 कोडगाव ३.७७ द ल घ मी शेती / पिण्याचे पाणी
5 उन्हेरे बु. १.८३ द ल घ मी शेती / पिण्याचे पाणी

 

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 वाकण - पाली - खोपोली 43 कि.मी.