प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 सामान्य शाखा निवासी नायब तहसिलदार जमीनबाब-1 संकलन, जमीनबाब-2 संकलन, आस्थापना संकलन, फौजदारी संकलन
तहसिलदार 2 महसूल शाखा नायब तहसिलदार (महसूल) हक्कानोंद संकलन, जमाबंदी संकलन, प्रशासन-1 संकलन, प्रशासन-2 संकलन, मग्रारोहयो शाखा
तहसिलदार 3 पुरवठा शाखा पुरवठा निरीक्षण अधिकारी पुरवठा-1 संकलन, पुरवठा-2 संकलन
तहसिलदार 4 संजय गांधी योजना शाखा नायब तहसिलदार (संगांयो) संजय गांधी योजना शाखा, इंदिरा गांधी योजना शाखा

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 कर्जत 1 कर्जत कर्जत, भिसेगांव, गुंडगे, मुद्रे बु., मुद्रे खु.
2 तमनाथ तमनाथ, आडिवली, शिरसे, माणगांव त. वासरे, खांडपे, सांडशी, तिवणे, मुळगांव, सांगवी
3 किरवली किरवली, हालीवली, वांजळे, सावरगांव, बामणोली, आशाणे, कोषाणे, देऊळवाडी
4 कोंदिवडे कोंदिवडे, सालपे, खरवंडी, मुगपे, कोंढाणे, बीड बु., चोची
5 पळसदरी पळसदरी, तिघर, वर्णे, नांगुर्ले, तळवली, आवळस, नेवाळी त. वासरे, मोहिली त. वासरे
6 दहिवली त. नीड दहिवली त. नीड, आकुर्ले, मोठे वेणगांव, धाकटे वेणगांव, पराडे, लाडीवली
2 नेरळ 1 नेरळ नेरळ, ममदापूर, धामोते
2 चिंचवली चिंचवली, डिकसळ, उक्रुळ, एकसळ, वावे, गारपोली, भाणसोली, बार्डी, उमरोली
3 दामत दामत, भडवळ, बांधिवली, शेलू
4 कोल्हारे कोल्हारे, बोपेले, जिते, बोर्ले, कुंभे, नेवाळी, कोल्हीवली, वाकस, चोरावळे
5 दहिवली त. वरेडी दहिवली त.वरेडी, मालेगांव त.वरेडी, तळवडे, अंत्राट त.वरेडी, वंजारपाडा, पिंपळोली
6 माणगांव त. वरेडी माणगांव त.वरेडी, पाली त.वरेडी, आंबिवली, बेकरे, आंसल, भुतिवली, वडवली त.वरेडी
3 कळंब 1 कळंब कळंब, बोरगांव, ओलमण, साळोख त.वरेडी, तात्याचीवाडी
2 पाषाणे पाषाणे, आर्ढे, आसे, खाडयाचा पाडा, माले, बेडीसगांव
3 वारे वारे, पोही, मानकिवली, पोशिर, देवपाडा, कुरुंग
4 मानिवली मानिवली, वरई त.वरेडी, अवसरे, निकोप, मोहिली त. वरेडी, कोदिवले, बिरदोले
5 नांदगांव नांदगांव, चई, चेवणे, झुगरेवाडी, बलीवरे
4 कशेळे 1 कशेळे कशेळे, अंत्राट त.नीड, नालधे, अंजप, बोरीवली, मिरचोली
2 सुगवे सुगवे, गुढवण, किकवी, शिलार, पाथरज, ताडवाडी, मार्गाचीवाडी (एकूण-7 गावे)
3 खांडस खांडस, अंभेरपाडा, चाफेवाडी, तुंगी
4 कोठिंबे कोठिंबे, मोग्रज, खानंद, पिंपळपाडा, धामणी, मालेगांव त. कोथल खलाटी
5 आंबिवली आंबिवली, धोत्रे, पिंगळस, जामरुंग, रजपे, टेंभरे, पेठ, शिंगढोळ
5 कडाव 1 कडाव कडाव, नसरापूर, गणेगांव चिंचवली, कळंबोली, सालवड, चांधई, वडवली
2 भोईरवाडी भोईरवाडी, सावेळे, तांबस, मार्केवाडी, सापेले, साळोख त.नीड, भातगांव
3 भालीवडी भालीवडी, गौळवाडी, पोटल, पाली त.कोथल खलाटी, टाकवे, आंबोट, सायडोंगर, वंजारवाडी
4 पोसरी पोसरी, तिवरे, वरई त.नीड, दहिगांव, बेडसे, इंजिवली, अरवंद, कुंडलज, वावळोली
5 गौरकामथ गौरकामथ, वदप, ढाक, कुशिवली, जांभिवली, बार्णे, डोणे
6 हुमगांव हुमगांव, वैजनाथ, हेदवली, सावळे, मांडवणे, भिवपुरी कॅम्प

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 खांडस 11 1 शेलू 21 शेलू शेलू, बांधिवली, बेडीसगांव
पोशीर पोशीर, देवपाडा
साळोख त.वरेडी साळोख त.वरेडी, माले
पाषाणे पाषाणे, आर्ढे, आसे, खाडयाचापाडा
मानिवली मानिवली, वरई त.वरेडी, अवसरे, मोहिली त.वरेडी, निकोप
2 खांडस 22 खांडस खांडस, तुंगी, चाफेवाडी, अंभेरपाडा
कळंब कळंब, तात्याईची वाडी
ओलमण ओलमण, चई, झुगरेवाडी, बोरगांव
वारे वारे, पोही, मानकिवली, कुरुंग
नांदगांव नांदगांव, बलीवरे, चेवणे
2 पाथरज 12 3 पाथरज 23 पाथरज पाथरज, ताडवाडी, शिलार, किकवी, धोत्रे, मार्गाचीवाडी
बोरीवली बोरीवली, अंजप, नालधे, गुढवण, अंत्राट त.नीड, सुगवे
मोग्रज मोग्रज, मालेगाव त.कोथल खलाटी, पिंगळस, पिंपळपाडा, खानंद, धामणी, आंबिवली त.कोथल खलाटी
टेंभरे टेंभरे, शिंगढोळ, रजपे, जामरुंग, पेठ
4 कशेळे 24 कशेळे कशेळे, कोठिंबे
भालीवडी भालीवडी, गौळवाडी, वंजारवाडी
पोटल पोटल, पाली त.कोथल खलाटी, सायडोंगर, अंबोट
वैजनाथ वैजनाथ
मांडवणे मांडवणे
हुमगांव हुमगांव
सावळे सावळे, हेदवली
भिवपुरी कॅम्प भिवपुरी कॅम्प
3 नेरळ 13 5 नेरळ 25 नेरळ नेरळ
ममदापूर ममदापूर
6 दामत 26 दामत दामत, भडवळ
कोल्हारे कोल्हारे, बोपेले, धामोते
जिते जिते, बोर्ले, कुंभे
दहिवली त.वरेडी दहिवली त.वरेडी, मालेगांव वरेडी, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा
माणगांव त.वरेडी माणगांव त.वरेडी, आंबिवली बु., बेकरे
4 उमरोली 14 7 उमरोली 27 उमरोली उमरोली, आशाणे, कोषाणे, गारपोली, डिकसळ, वावे
किरवली किरवली, वांजळे, सावरगांव, बामणोली, देऊळवाडी
आंसल आंसल, पाली त.वरेडी, भुतिवली, वडवली
चिंचवली चिंचवली, बार्डी, एकसळ, भाणसोली
उक्रुळ उक्रुळ
हालिवली हालिवली
8 कडाव 28 कडाव कडाव, टाकवे
नसरापूर नसरापूर, चांधई, सालवड, कळंबोली, चिंचवली
पिंपळोली पिंपळोली बु., तळवाडे, अंत्राट त.वरेडी
वावळोली वावळोली, बेंडसे, भातगांव, पोसरी, कुंडलज
वाकस वाकस, नेवाळी त.वासरे, कोल्हीटवली, मिरचोली
5 गौरकामथ 15 9 गौरकामथ 29 गौरकामथ गौरकामथ, जांभिवली, डोणे
वदप वदप, कुशिवली, ढाक
सावेळे सावेळे, मार्केवाडी, भोईरवाडी, साळोख नीड, तांबस, सापेले, बार्णे
खांडपे खांडपे, सांडशी, माणगांव, मुळगांव, सांगवी, तिवणे
कोंदिवडे कोंदिवडे, कोंढाणे, खरवंडी, सालपे
कडाव वडवली
10 बीड बु. 30 बीड बु. बीड बु., आवळस, नेवाळी, मोहिली, मुगपे, चोची
पळसदरी पळसदरी, वर्णे, नांगुर्ले, तिघर, तळवली
शिरसे शिरसे, तमनाथ, आडीवली
वेणगांव मोठे वेणगांव, धाकटे वेणगांव
वरई त.नीड वरई त.नीड, इंजिवली, दहिगांव, आरवंद
तिवरे तिवरे, लाडीवली, पराडे

 

नगरपंचायतीमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 कर्जत 05 कर्जत, भिसेगांव, गुंडगे, मुद्रे बु., मुद्रे खु.