तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष १८ अंश ५६’ ३८’’
रेखांक्ष ७३ अंश २६’ ३६’’
सरासरी तापमान अधिकतम ४०° c
न्यूनतम २०°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान ३००० मि.मि.
क्षेत्रफळ ६५१.२० चौ.कि.मी.

 

लोकसंख्या एकूण १८४४२५
पुरुष : ९३१३२ स्त्रीया : ९१२९३
ग्रामीण लोकसंख्या : १७७९९५ शहरी लोकसंख्या : ३४०५६
साक्षरता एकूण ८४.६५%
पुरुष : ७६.७२% स्त्रीया : ६५.१९%

 

भौगोलिक क्षेत्र ८६३९८ चौ. कि.मी.
लागवडलायक जमीन १८०५२ हेक्टर
वनाखालील जमीन ८१०० हेक्टर
औद्योगिक क्षेत्र निरंक
प्रमुख उद्योग निरंक

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 32 मावळ
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 189 कर्जत
महसूल मंडळाची संख्या ०५
तलाठी सजांची संख्या २८
गावांची संख्या १८५
ग्रामपंचायतींची संख्या ५१
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या ०१
महानगरपालिकांची संख्या 00
जिल्हा परिषदा गटांची संख्या ०५
पंचायत समिती गणांची संख्या १०
पोलीस स्टेशनची संख्या ०२
पोलीस आऊटपोस्टची संख्या ०२

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ०६
ग्रामीण रुग्णालयांची संख्या
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या ०१
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : ३९२ खाजगी : ३५
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : ०० खाजगी : ३३
महाविद्यालयांची संख्या शासकीय : ०० खाजगी : ०३
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : ०० खाजगी : ०१
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या शासकीय : ०० खाजगी : ०४
आश्रम शाळांची संख्या (01-भालिवडी, 01-पिंगळस, 01-डोंगरपाडा-पाथरज, 01-चाफेवाडी, 01-आंबिवली-माणगांव)

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
उल्हास नदी ९५ किमी
पेज नदी २७ किमी
शिलार नदी २२ किमी

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 पाली - भूतवली लघु पाटबंधारे योजना, ता.कर्जत, जि.रायगड 10.995 द.ल.घ.मी. सिंचनासाठी

 

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 नेरळ-कशेळे-भिमाशंकर रस्ताड रा.मा. 103 १५ किमी
2 वाडा-श्हापूर-मुरबाड-कर्जत-चौक-लोहोप रस्ता7. रा.मा.79 कि.मी. 89/670 ते 106/370 १६.७० किमी

 

रेल्वे अ.क्र. विभागाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 कर्जत-पळसधरी 101/ 31-32 किमी
2 कर्जत- भिवपुरी 98/ 09-10 किमी
3 कर्जत- चौक 94/ 21-22 किमी