तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष 18° 4′ 58.8″ N
रेखांक्ष 73° 25′ 1.2″ E
सरासरी तापमान अधिकतम 40° c
न्यूनतम 18°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2500 ते 3500 मि.मि.
क्षेत्रफळ ७९६.६७ चौ. मी.

 

लोकसंख्या एकूण १८०२५५
पुरुष : 88734 स्त्रीया : 91457
ग्रामीण लोकसंख्या : १५२७२४ शहरी लोकसंख्या : २७५३१
साक्षरता एकूण 72.05 %
पुरुष : 53.42 % स्त्रीया : 46.58 %

 

भौगोलिक क्षेत्र ७९६७७ हे.आर
लागवडलायक जमीन २०६७९ हे.आर
वनाखालील जमीन ९०५९ हे.आर
औद्योगिक क्षेत्र ९४१ हे.आर
प्रमुख उद्योग 1)भात, नाचणी २) भात गिरणी

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 32 रायगड
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 194 महाड
महसूल मंडळाची संख्या
तलाठी सजांची संख्या ३६
गावांची संख्या १८३
ग्रामपंचायतींची संख्या १३४
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या
महानगरपालिकांची संख्या 000
जिल्हा परिषद गटांची संख्या
पंचायत समिती गणांची संख्या १०
पोलीस स्टेशनची संख्या
पोलीस आऊटपोस्टची संख्या

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या
ग्रामीण रुग्णालयांची संख्या
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : ३६८ खाजगी : १
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : ४४ खाजगी : २
महाविद्यालयांची संख्या शासकीय : 0 खाजगी : १
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : 1 खाजगी : 0
कृषी विद्यालय संख्या शासकीय : 1 खाजगी : 0
आश्रम शाळा संख्या शासकीय : 1 खाजगी : 0

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
सावित्री नदि २८ किमी
गांधारी नदि १४ किमी
काळ नदि २५ किमी

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 कोतुर्डे २.७१८ द.ल.घ.मी. शेती / पिण्यासाठी
2 कुर्ले ५.५११ द.ल.घ.मी. शेती / पिण्यासाठी
3 खैरे २.१५ द.ल.घ.मी. शेती / पिण्यासाठी
4 खिंडवाडी २.४१० द.ल.घ.मी. शेती / पिण्यासाठी
5 वरंध २.१६८ द.ल.घ.मी. शेती / पिण्यासाठी

 

राष्ट्रीय महामार्ग अ.क्र. राष्ट्रीय महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मुंबई - गोवा राष्ट्री य महामार्ग क्र.66 26 किमी

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 महाड पंढ़रपुर राज्य महामार्ग ७० ४७.८० किमी

 

रेल्वे अ.क्र. विभागाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 कोकण रेल्वे 47 किमी