तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष 18' ते 14'N
रेखांक्ष 73' ते 17'E
सरासरी तापमान अधिकतम 40°c
न्यूनतम 18°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2200 ते 2500 मि.मि.
क्षेत्रफळ 670.39 चौ.कि.मी.

 

लोकसंख्या एकूण 159613
पुरुष : 78968 स्त्रीया : 80645
ग्रामीण लोकसंख्या : 141078 शहरी लोकसंख्या : 18535
साक्षरता एकूण 71.04%
पुरुष : 77.17% स्त्रीया : 65.03%

 

भौगोलिक क्षेत्र 67039 हेक्टर
लागवडलायक जमीन 55747 हेक्टर
वनाखालील जमीन 11216.12 हेक्टर
औद्योगिक क्षेत्र निरंक निरंक
प्रमुख उद्योग 1)शेती- भात,नाचणी 2)भात गिरणी

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 32 रायगड
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव    १. १९३ श्रीवर्धन
२. १९४ महाड
महसूल मंडळाची संख्या 5
तलाठी सजांची संख्या 31
गावांची संख्या 194
ग्रामपंचायतींची संख्या 74
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या 1
महानगरपालिकांची संख्या 000
जिल्हा परिषदा गटांची संख्या 5
पंचायत समिती गणांची संख्या 10
पोलीस स्टेशनची संख्या 2 (माणगाव/गोरेगांव)
पोलीस आऊटपोस्टची संख्या 4

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या 6 (निजामपूर,इंदापूर, गोरेगांव,शिरवली, नांदवी,साई)
ग्रामीण रुग्णालयांची संख्या 1 माणगाव
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या 1 माणगाव
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : 310 खाजगी : 1
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : 19 खाजगी : 7
महाविद्यालयांची संख्या शासकीय : 2 खाजगी : निरंक
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : 2 खाजगी : निरंक
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या शासकीय : 1 खाजगी : निरंक
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या शासकीय : निरंक खाजगी : निरंक
आश्रम शाळांची संख्या 3 (माणगाव-2, नांदवी)

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 काळनदी 39 किमी
2 गोदनदी 19 किमी

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 भिरा ५.५ द ल घ मी शेती/ वीज निर्मिती
2 रवाळजे १.८४ द ल घ मी शेती/ वीज निर्मिती

 

राष्ट्रीय महामार्ग अ.क्र. राष्ट्रीय महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मुंबई - गोवा राष्ट्री य महामार्ग क्र.66 इंदापूर-टेमपाले 26 किमी

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 दीघी पुणे क्र.98 54 किमी
2 श्रीवर्धन-लोणेरे-पंढरपुर क्र.99 50 किमी

 

रेल्वे अ.क्र. विभागाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 कोकण रेल्वे 28 किमी