रायगड जिल्हा परिषद संबंधित  

रायगड जिल्हा परिषद'पद भरती १/२०१५ प्रसिद्ध केलेल्या पात्र / अपात्र याद्यां बाबत उमेदवाराच्या काही हरकती असल्यास त्या बाबत पुढील क्रमांकावर संपर्क करावा
१) विस्तार अधिकारी कृषी (कृषी विभाग ) ०२१४१-२२२०२३, २) पर्यवेक्षिका (महिला व बालकल्याण विभाग ) ०२१४१-२२६५८८,३) आरोग्य विभाग ०२१४१-२२२०७७, सामान्य प्रशासन विभाग ०२१४१-२२२०८०

रायगड जिल्हा परिषद पद भरती २०१५ करीता ऑनलाईन अर्ज