प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आस्थापना, जमिनबाब- 1, जमिनबाब-2, आवक-जावक, फौजदारी, प्रशासन-1, प्रशासन-2
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार हक्कनोंद, वसूली, एमआरईजीएस
तहसिलदार 3 पुरवठा पुरवठा निरिक्षक पुरवठा विषयक बाबी
तहसिलदार 4 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी
तहसिलदार 5 संगायो संगायो नायब तहसिलदार सर्व योजनांचे लाभार्थी

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 तळा 1 तळा आंबेळी, खैराट, तळा, तांबडी, तारणे त.तळा, पाचघर, बामणघर, राणेचीवाडी
2 पिटसई खांबवली, पिटसई, मालूक, वानस्ते, शेणवली, शेनाटे
3 मजगांव कासेखोल, गणेशनगर, चोरीवली, ताम्हालणे तर्फे तळे, मजगांव, वरळ, वाशीहवेली
4 मांदाड कुडे, मांदाड, रहाटाड, रोवळे
2 मेढा 5 महागांव किस्तकेतके, निगुडशेत, बार्पे, महागांव, महुरे, विनवली, सालसेत
6 मेढा कोंडथरे, गिरणे, टोकार्डे, नानवली, पडवण, फळशेत, कर्नाळा, मालाठे, मेढा
7 तळेगांव उसर खुर्द, चरई बुद्रुक, चरई खुर्द, तळेगांव तर्फे तळे, दहिवली तर्फे तळे, पन्हेळी, बेलघर, भानंग, भानंगकोंड, वांजळोशी, बोरीचामाळ, वावेमांद्रज
8 सोनसडे आडनाळे, कळमशेत, कळसांबडे, काकडशेत, गौळवाडी, बोरघरहवेली, वावेहवेली, वाशीमहागांव, सोनसडे

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 महागाव 43 1 महागाव 85 पढवण पढवण, टोकार्डे, कोनथ्ररे
फळशेत कर्नाळा फळशेत कर्नाळा
महागाव महागाव, बार्पे, महुरे, विनवल
निगुडशेत निगुडशेत, किस्तकेतके, सालशेत, वाशी महागाव
सोनसडे सोनसडे, कळमशेत, वावे हवेली
बोरघर हवेली बोरघर हवेली
2 काकडशेत 86 काकडशेत काकडशेत, कळसांबडे, अडनाळे, गौळवाडी
भानंग भानंग, पाचघर, भानंगकोंड, तांबडी
उसर खुर्द उसर खुर्द, दहिवली त.तळे, चरई बुद्रुक, वावे मांद्रज
चरई खुर्द चरई खुर्द, बेलघर, खौराट
तळेगाव त. तळे तळेगाव त. तळे, बोरीचामाळ
वांजळोशी वांजळोशी, कासेखोल, चोरीवली
2 मांदाड 44 3 रहाटाड 87 शेणवली शेणवली, खांबिवली
रहाटाड रहाटाड
पिटसई पिटसई
वानस्ते वानस्ते, शेनाटे
मेढा मेढा
गिरणे गिरणे, मालाठे, नानवली
4 मांदाड 88 पन्हेळी पन्हेळी
मजगाव मजगाव, ताम्हाणे त. तळे, गणेशनगर
वरळ वरळ
वाशीहवेली वाशीहवेली
मालुक मालुक
रोवळा रोवळा
मांदाड मांदाड, कुडे

 

नगरपंचायतीमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 तळा तळा, अंबेळी, राणेचीवाडी, तारणे तर्फे तळे, बामणघर